Mumbai Goa Highway Traffic Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Goa Highway Traffic Jam: मुंबई-गोवा महामर्गावर पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Manish Jadhav

Mumbai Goa Highway Traffic Jam: मुंबई-गोवा महामर्गावर पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे लोक बाहेर पडले आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दरम्यान, विकेंडमुळे मुंबईकर बाहेर पडले आहेत. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रायगडमधील माणगावजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

दुसरीकडे, वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या वाहतूक कोंडीमुळे कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांचाही या वाहतूक कोंडीमुळे खोळंबा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT