Margao accident News Dainik Gomantak
गोवा

मडगावमध्ये ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन चालकाने काढला पळ

रस्त्यावरील बघ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

दैनिक गोमन्तक

मडगाव : बोर्डा मडगाव येथे आपली गाडी पार्क करून रस्ता ओलांडणाऱ्या जोर्डाव आल्मेदा या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला समोरून येणाऱ्या वाहनाने धडक देऊन नंतर तिथून पळ काढला.

ज्येष्ठ नागरिक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना त्याला हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्याचे सौजन्यही त्या वाहन चालकाने दाखवले नाही.

रस्त्यावरील बघ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हा अपघात (accident) नेमक्या कोणत्या वाहनाने केला याचा शोध फातोर्डा पोलीस घेत आहेत.

दरम्यान, आज रावणफोंड येथे स्कुटर आणि व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात एक जखमी झाला. यावेळी या वाहनांची धडक रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या अन्य दोन गाड्यांना बसल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT