CEO Goa government Dainik Gomantak
गोवा

सीईओचे गोवा सरकारला 'या' कामांची यादी सादर करण्याचे निर्देश

मुख्य निवडणूक अधिकारी, आल्टिन्हो पणजी-गोवा, यांच्या कार्यालयाला खालील मुद्द्यांवर प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

दैनिक गोमन्तक

मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कार्यालय, गोवा यांनी आज सरकारला (government) विकास आणि बांधकामाशी संबंधित उपक्रम सुरू असलेल्या आणि अद्याप सुरू न केलेल्या कामाची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

“यापुढे, विकास/बांधकामाशी संबंधित उपक्रमांची यादी थेट मुख्य निवडणूक (elections) अधिकारी, आल्टिन्हो पणजी-गोवा, (goa) यांच्या कार्यालयाला खालील मुद्द्यांवर प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत:

1) याआधी सुरू झालेल्या कामांची यादी

2) जमिनीवर सुरू न झालेल्या नव्या कामांची यादी,” पत्रात नमूद केले आहे. याशिवाय सर्व विभागांच्या एचओडींना विभागांच्या अधिकृत वेबसाइटवरून कोणत्याही राजकीय (Political) कार्यकर्त्यांचे छायाचित्र काढून न टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT