GMC मधील 'ही' 1,371 पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

निवड झालेल्या उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार हे सातारी तालुक्‍यातील असून..
GMC
GMC Dainik Gomantak
Published on
Updated on

उच्च न्यायालयाने गोवा मेडिकल कॉलेज मध्ये 1,371 पदांच्या भरतीला आव्हान देणारी जनहित याचिका (पीआयएल) मान्य केली आहे. शैलेंद्र वेलिंगकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकामध्ये फसवणूक आणि संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत GMC मधील 1,371 पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.

GMC
म्हापसा बसस्थानकाच्या कामावरुन मायकल-जोशुआमध्ये जुंपली

निवड झालेल्या उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार हे सातारी तालुक्‍यातील असून, आरोग्यमंत्री (Health Minister) विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी प्रतिनिधीत्व केले होते, असा आरोपही करण्यात आला. वेलिंगकर यांनी (GMC) मधील 30 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) साठी आज जारी केलेल्या नियुक्ती आदेशावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की या 30 उमेदवारांना पत्र जारी करताना अनेक भरती कायद्यांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant Inquiry Order
goa crime branch busts two fake call centers
Goa Mandovi River Casino Dispute
Goa Karnataka Border Conflict 2026:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com