Congress Leader Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: बहुजन समाजाला गर्भगृहात प्रवेश नाकारणे निषेधार्ह : गिरीश चोडणकर

Girish Chodankar: बहुजन समाजाला आजही राज्यातील मंदिरांमध्ये प्रवेश करण्यापासून वंचित ठेवले जाते, गिरीश चोडणकर

दैनिक गोमन्तक

Girish Chodankar: बहुजन समाजाला आजही राज्यातील मंदिरांमध्ये (गर्भगृह) प्रवेश करण्यापासून वंचित ठेवले जाते, अशी खंत व्यक्त करून गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शुक्रवारी म्हटले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्यास परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले पाहिजे.

गोव्यात आपण पाहिले आहे की, ओबीसी, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि इतरांचा समावेश असलेल्या बहुजन समाजाला मंदिरात प्रवेशापासून वंचित ठेवले जात आहे. बहुजन समाजाशी भेदभाव केला जात आहे. काँग्रेस सर्व धर्मांचा आदर करते. आता डॉ. सावंत यांनी सनातन धर्माच्या रक्षणास कटिबद्ध असल्यास बहुजन समाजाला मंदिरात प्रवेश द्यावा, असे चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT