Goa Suicide Case Dainik Gomantak
गोवा

Goa Suicide Case: ‘रुअ द ओरेम’ खाडीत महिलेची आत्महत्या

महिलेने दुपारी रुअ द ओरेम या खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

दैनिक गोमन्तक

जुन्या पाटो येथील पुलानंतर रस्त्यालगतच्या कठड्यावरून एका ५०-५५ वयाच्या महिलेने दुपारी रुअ द ओरेम या खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

पोलिसांनी तो बाहेर काढून गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे. तिची ओळख पटलेली नाही तसेच रात्री उशिरापर्यंत महिला बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली.

पोलिसांनी तेथील एका रेस्टॉरंटच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीत ही महिला जुन्या पाटो पुलावरून येताना दिसली. नंतर तिने पाण्यात स्वतःला झोकून दिले. एका दुचाकीस्वाराने पोलिसांना घटनेची माहिती दिली. वर्णनावरून ती कर्नाटकची असावी, ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पणजी पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT