Subhash Phaldesai  Dainik Gomantak
गोवा

Subhash PhalDessai : 'या' महिन्यात सुरु होणार मुख्यमंत्री देव दर्शन योजना

योजनेसाठी निधीची तरतूद केल्यानंतर योजनेला पुन्हा प्रारंभ होणार : सुभाष फळदेसाई

गोमन्तक डिजिटल टीम

वयोवृद्ध भाविकांना मोफत देवदर्शन देणारी गोवा सरकारची मुखमंत्री देव दर्शन योजना पुढील महिन्यापासून पुन्हा सुरू होणार आहे अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. येत्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधीची तरतूद केल्यानंतर योजनेला पुन्हा प्रारंभ होईल असेही त्यांनी सांगितले.

योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला निधि खर्च झाल्याने ही योजना सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. या योजनेसाठी सुमारे 12 हजारांहून अधिक अर्ज आले असून त्याची छाननी सुरू आहे. या योजनेचा लाभ एकदाच घेता येतो. त्यामुळे दुसऱ्यांदा अर्ज केलेल्यांचे अर्ज बाद ठरवण्यात येणार आहेत.

दरम्यान, ही योजना अगोदर ज्येष्ठ नागरिकांसाठी होती मात्र आता ती ५० वर्षांवरील नागरिकांना त्याचा लाभ घेण्यासाठी उपलब्ध कऱण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेत शिर्डी, तिरुपती व वेलंकणी येथे रेल्वेने मोफत देवदर्शनासाठी नेण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT