Sonali Phogat Murder Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Murder Case: एडवीन नुनीसच्या अर्जावर उद्या सुनावणीची शक्यता

रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांच्या पोलिस कोठडीसाठी अंजुना पोलिसांनी केला अर्ज

दैनिक गोमन्तक

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात न्यायालयाने 'कर्लिस'च्या एडवीन नुनीसचा जामीन अर्ज राखून ठेवला आहे. यावर उद्या बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

(court reserved bail application of edwin nunes of curlis)

मिळालेल्या माहितीनुसार आज हणजूण पोलिसांनी एडवीन नुनीस, रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांच्या पोलिस कोठडीसाठी आज अर्ज दाखले केला आहे, त्यामूळे न्यायालय यावर काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

सोनाली हत्या प्रकरणात संशयितांच्या कोठडीत वाढ

सुखविंदर पाल सिंग आणि सुधीर सांगवान यांच्या पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर रोजी आरोपींना पुन्हा म्हापसा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान,हणजूण पोलिसांनी सांगवान आणि सिंग यांची चार दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र म्हापसा कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. याप्रकरणी म्हापसा कोर्टात 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पुढील सुनावणी होणार असून दोन्ही आरोपींना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT