Ramesh Tawadkar | Goa Assembly Session  Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar: विधानसभेचे अधिवेशन 'या' तारखेपासून; 15 ते 20 दिवस चालणार

सभापती रमेश तवडकर यांनी दिली माहिती

गोमंतक ऑनलाईन टीम

Ramesh Tawadkar On Goa Assembly Session: गोवा विधानसभेचे अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, तसे संकेत विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी दिले आहेत. दरम्यान, हे अधिवेशन 15 ते 20 दिवस चालेल, अशी माहितीही त्यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

तवडकर यांनी निश्चित्त तारीख सांगितली नाही. तथापि, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अधिवेशन होईल, असे ते म्हणाले. विरोधकांनी चर्चेसाठी वेळ मिळावा, असे म्हटले होते. या अधिवेशनात विरोधकांची अपेक्षा निश्चित्तपणे पूर्ण होईल.

हे अधिवेशन दीर्घ काळ चालणारे असेल त्यामुळे चर्चेला पुरेसा वाव मिळणार आहे. ज्या ज्या विषयांवर विरोधकांना चर्चा करायची आहे, त्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. दोन ते तीन दिवसांत अधिवेशनाची नेमकी तारीख घोषित करू, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या तीन वर्षात हे अधिवेशन दीर्घकाळ चालणारे असेल, अशी चर्चा आहे. अधिवेशनात अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT