Eid al-Fitr 2024 Dainik Gomantak
गोवा

Eid al-Fitr 2024 : ‘ईद’निमित्त सांगेमध्ये भाजपचा प्रचार

Eid al-Fitr 2024 : ‘ मंत्री फळदेसाईंची मुस्लिम बांधवांच्या घरोघरी भेट

गोमन्तक डिजिटल टीम

Eid al-Fitr 2024 :

केपे, लोकसभा निवडणूक तारीख जवळ येत चालली आहे, तसा प्रचाराला जोरदार सुरवात झाली असून सांगे मतदारसंघात भाजपने काँग्रेस पक्षावर सध्यातरी प्रचारात बरीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कार्यकर्त्यांसह प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून गुरूवारी ईदनिमित्त सांगे भागातील मुस्लिम बांधवांच्या घरी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

सांगे हा भाजपचा बालेकिल्ला असून दहा हजार मतांची आघाडी मिळवून देणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

धेंपेंचा आज सांगे दौरा

भाजपच्या पल्लवी धेंपे यांचा १३ एप्रिल रोजी सांगे मतदारसंघातील पंचायत क्षेत्रात दौरा असून यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार असून याच दिवशी भाजपपासून दूर गेलेले बरेच कार्यकर्ते पुन्हा एकदा भाजपमध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT