Daji Salkar  Dainik Gomantak
गोवा

साळकर, नार्वेकर यांचा वास्को येथे सत्कार

सदर स्पर्धा तीन गटात घेण्यात आली होती

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव पत्रकार लेखक संघातर्फे वास्कोचे आमदार दाजी साळकर व पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला.मुरगाव पत्रकार लेखक संघातर्फे वर्ष पद्धती प्रमाणे यंदाही वास्को शिगमोत्सवा प्रित्यर्थ ज्येष्ठांसाठी चालण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धा तीन गटात घेण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वास्कोचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर तर सन्माननीय पाहुणे म्हणून वास्कोचे वाहतूक पोलिस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर उपस्थित होते.

संघाचे अध्यक्ष सुनील शेट यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन साळकर व नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, डॉ. निखील परूळेकर, पोलिस निरीक्षक नितीन हळणकर, मुरगाव शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष विजय नागवेकर, नगरसेवक गिरीश बोरकर, नगरसेवक अमेय चोपडेकर व संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मिलिंद काकोडकर यांनी केले. पत्रकार सुभाष राव यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT