Sahitya Academy Award Dainik Gomantak
गोवा

माया खरंगटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

मेल्विन रॉड्रिग्स साहित्य अकादमीच्या निमंत्रकपदी

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्याच्या प्रख्यात कोकणी लेखिका माया खरंगटे यांना ‘अमृतवेल’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात अकादमीचे माधव कौशिक यांच्या हस्ते खरंगटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कविता, कथा, प्रवासवर्णन, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लिखाण केले असून त्यांच्या साहित्याचे इतर भाषेतही अनुवाद केले आहे.

कायपंजी, श्रावणशिंवर हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह आहेत. त्यांना कोकणी भाषा मंडळ व कोकणी अकादमी इतर संस्थांतर्फे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

मेल्विन रॉड्रिग्स साहित्य अकादमीच्या निमंत्रकपदी

मंगळुरूस्थित कोकणी कवी आणि कविता ट्रस्टचे संस्थापक मेल्विन रॉड्रिग्स यांची साहित्य अकादमीच्या कोकणी सल्लागार समिती निमंत्रक म्हणून आज निवड करण्यात आली. साहित्य अकादमीच्या सर्वसाधारण मंडळ सदस्यांच्या आज नवी दिल्ली त झालेल्या बैठकीत ही निवड झाली.

Writer Melvyn Rodrigues

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT