Sacorda  Dainik Gomantak
गोवा

Sacorda News : साकोर्डामध्ये घरांच्या शाकारणीस सुरुवात

Sacorda News : घरांची साफसफाई करणारे कामगार सध्या गावात वेळेवर मिळणे कठीण झाल्याने काही घरमालकांनी आपल्या कौलारू घरांच्या साफसफाई कामास आतापासूनच सुरवात करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sacorda News :

तांबडीसुर्ला, पावसाला साधारण दीड महिन्याचा कालावधी असल्याने साकोर्डा भागात घरांच्या शाकारणी कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

साकोर्ड्यात घरांची शाकारणी करण्यासाठी एक गट सक्रिय झाला असून या गटाने आतापर्यंत ५ घरांची शाकारणी पूर्ण केली असल्याचे रामचंद्र गावकर यांनी सांगितले.

घरांची साफसफाई करणारे कामगार सध्या गावात वेळेवर मिळणे कठीण झाल्याने काही घरमालकांनी आपल्या कौलारू घरांच्या साफसफाई कामास आतापासूनच सुरवात करण्यात आली आहे.

उन्हामुळे घरांची शाकारणी करताना कामगारांची दमछाक होते. कामगार सकाळी लवकर घराच्या शाकारणीचे काम सुरू करतात आणि दुपारी आराम करून सायंकाळी उशिरापर्यंत कामात व्यस्त असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT