Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादई जलक्रांती उभारण्याचा ठराव, पर्यावरणप्रेमींनी छेडले मूक आंदोलन

'सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’तर्फे मूक आंदोलन

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute 'सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’तर्फे आज, रविवारी गोवा क्रांतिदिनी मडगावच्या डॉ. लोहिया मैदान चौकात म्हादई नदीच्या रक्षणासाठी तसेच गोव्यातील पर्यावरण व जलस्रोतांचे जतन करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी मूक आंदोलन छेडले.

यावेळी सुमारे 500 आंदोलक उपस्थित होते. आंदोलकांनी म्हादई जल क्रांती उभारण्याचा तसेच अनेक ठराव आज मंजूर करण्यात आले. तसेच सरकारकडे विविध मागण्याही करण्यात आल्या.

यात म्हादई नदीसाठी मंजूर केलेला डीपीआर रद्दबातल करावा. ‘प्रवाह’सह म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी नियुक्त केलेल्या समित्यांचे विघटन करावे. राज्य सरकारने गोमंतकीयांना विश्र्वासात घेऊन पाणी धोरण तयार करावे.

मंजूर ठराव असे...

  • म्हादई नदीसह राज्यातील सर्व नद्यांचे संरक्षण व जतन करणे, तसेच कुणालाही नद्यांतील पाणी वळविण्यास प्रतिबंध करणे.

  • ग्रामीण भागातील पाण्याच्या सर्व स्रोतांचे संरक्षण व जतन करणे.

  • राज्यातील डोंगर-टेकड्या, पठार, वन, शेतजमिनीत बदल करू नये.

  • म्हादई नदीसह राज्यातील सर्व नद्यांचे संरक्षण व जतन करणे, तसेच कुणालाही नद्यांतील पाणी वळविण्यास प्रतिबंध करणे.

  • ग्रामीण भागातील पाण्याच्या सर्व स्रोतांचे संरक्षण व जतन करणे.

  • राज्यातील डोंगर-टेकड्या, पठार, वन, शेतजमिनीत बदल करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला केवळ दोन दिवस बाकी; यात्रेकरूंच्या राहण्याची, पार्किंगची तयारी कुठवर आली?

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT