Goa Corona Report Dainik Gomantak
गोवा

दिवसभरात 472 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 6 जणांचा मृत्यू

पॉझिटिव्हिटी दर 10.60% इतका आहे

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज गोव्यात दिवसभरात 472 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 10.60% इतका आहे. दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज गोव्यात कोरोनाबाधितांची संख्या 5215 आहे. (Latest Goa Corona Updates)

नवे कोरोनाबाधित : 472

  • बरे झालेल्यांची संख्या : 1219

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 5215

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3733

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 6

  • पॉझिटिव्हिटी दर : 10.60%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT