Nitin Gadkari Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

Nitin Gadkari: गडकरींच्या उपस्थितीत होणार श्रमधाम घरांचे हस्तांतरण

Canacona News: लोकोत्सव २०२४ संदर्भात शेखावत यांच्याशी चर्चा

गोमन्तक डिजिटल टीम

सभापती रमेश तवडकर यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व बलराम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रमधाम अभियानाअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या घरांचे उद्‍घाटन व हस्तांतरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.

गडकरी यांनी निमंत्रण स्वीकारले असून जुलैत काणकोणला येण्याचे आश्‍वासन दिले आहे.

बलराम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे काणकोण, प्रियोळ, सांगे मतदारसंघात बेघरांना श्रमधाम अभियानाअंतर्गत घरे बांधण्यात येत आहेत. या सर्व घरांचे काम जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

शेखावत यांनाही निमंत्रण

दरम्यान, सभापती तवडकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेऊन आदर्श युवा संघ व बलराम शिक्षण संस्था आयोजित लोकोत्सव २०२४ ला उपस्थित राहण्यासंदर्भात निमंत्रण दिले. तसेच राज्यातील कला व संस्कृती संदर्भातील विकासाच्या वेगवेगळ्या प्रस्तावावर चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT