Ek Bharat Shreshtha Bharat Dainik Gomantak
गोवा

Ek Bharat Shreshtha Bharat: एकता आणि अखंडतेचा संदेश घेऊन गोव्याचे विद्यार्थी चालले झारखंडला

भारताची एकता आणि अखंडता मजबूत होण्यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रम महत्वाचा मानला जातो.

Pramod Yadav
Ek Bharat Shreshtha Bharat

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रम आणि 'आझादी का अमृतमहोत्सव'अंतर्गत गोव्याचे विद्यार्थी टाटानगर, झारखंड येथे रवाना झाले आहे.

Ek Bharat Shreshtha Bharat

मडगाव येथून रवाना झालेल्या ट्रेनला गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी हिरवा झेंडा आणि भारतीय तिरंगा दाखवून मार्गस्थ केले.

Ek Bharat Shreshtha Bharat

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2015 रोजी पंतप्रधानांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाची घोषणा केली होती.

Ek Bharat Shreshtha Bharat

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संस्कृती, परंपरा आणि जीवन पद्धतींचे ज्ञान यांची देवाणघेवाण वाढावी असा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारताची एकता आणि अखंडता मजबूत होण्यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रम महत्वाचा मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT