St. Anthony School, Duler Mapusa Dainik Gomantak
गोवा

परीक्षेचे पेपर जाळले, खिडक्या, टीव्ही फोडली; म्हापशात शाळेत अज्ञाताकडून नासधूस

Duler Mapusa: खबदराची उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

Pramod Yadav

म्हापसा: धुळेर, म्हापसा येथे सेंट अँथनी शाळेत अज्ञातांनी नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील खिडक्या आणि टीव्ही संच फोडल्या असून, विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर देखील जाळल्याचे समोर आले आहे. आज (शुक्रवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

St. Anthony School, Duler Mapusa

मिळालेल्या माहितीनुसार, धुळेर, म्हापसा येथे सेंट अँथनी शाळेत अज्ञातांनी तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शाळेचे पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणावर नासधूस केल्याचे समोर आले. खबदराची उपाय म्हणून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

Police On The Spot

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शाळेतून सीसीटीव्ही डीव्हीआर देखील पळवून नेला आहे. पोलिस सध्या घटनेचा प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT