Sudin Dhavalikar Dainik Gomantak 
गोवा

वीजमंत्री सुदिन ढवळीकरांचा बांदोडा येथे सन्मान

मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत राहिल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ भेट

दैनिक गोमन्तक

मडकई: मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा महालक्ष्मी बालमंडळ नावतवाडा तसेच दहाजण समाजातर्फे सन्मान करण्यात आला. मडकई मतदारसंघात सलग सहावेळा एकाच राजकीय पक्षावर निवडून येऊन आपली लोकप्रियता टिकवून ठेवून मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यरत राहिल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन तसेच पुष्पहार घालून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मिथिल ढवळीकर उपस्थित होते. सुदिन ढवळीकर यांनी उपस्थितांचे आभार मानताना आपल्यावरील हे प्रेम असेच ठेवा, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT