Roads In Ponda Dainik Gomantak
गोवा

Ponda Roads: पावसामुळे फोंड्यातील रस्ते खराब! चतुर्थीनंतर करावा लागणार पुन्हा श्रीगणेशा

Ponda Road Repair: अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत असल्याने काही ठिकाणचे रस्ते पुन्हा एकदा खराब झाले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: फोंड्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीकामाला प्रारंभ झाला, काही रस्ते दुरूस्त झाले, पण पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते पुन्हा खराब झाले. काही ठिकाणी केलेला रस्ता उखडला असून वाहूनही गेला.

फोंड्यातील मुख्य रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणचे रस्ते वाहून गेले होेते. अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत असल्याने काही ठिकाणचे रस्ते पुन्हा एकदा खराब झाले आहेत. चतुर्थीनंतर पुन्हा या रस्त्यांचे काम करावे लागणार आहे.

रस्त्यांची परत परत खोदाई!

फोंड्यातील मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामामुळे रस्ते अधिक खराब झाले आहेत. एका बाजूला रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करायचे तर दुसऱ्या बाजूला मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामासोबतच भूमिगत वीज केबलचे काम आणि गॅस वाहिनीच्या कामामुळे रस्ते पुन्हा खोदण्यात आले, त्यामुळे केलेले रस्ते खराब झाले आहेत. ही कामे वेळेत झाली असती तर रस्ते खराब दिसले नसते, असे फोंडावासीयांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT