Poetry Concert Dainik Gomantak
गोवा

Poetry Concert: ‘सृजन संवाद’तर्फे काव्य मैफल

Poetry Concert: सृजन संवादतर्फे कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या पुण्यस्मरणदिनी येत्या गुरुवार दि. 30 रोजी काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Poetry Concert: कला, संस्कृती आमि संगीत या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सृजन संवाद’ या संस्थेतर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळेला सृजन संवादतर्फे कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या पुण्यस्मरणदिनी येत्या गुरुवार दि. 30 रोजी काव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी सृजन संवादचे पदाधिकारी श्रीधर कामत बांबोळकर तसेच ॲड. सुरेल तिळवे आदी उपस्थित होते. बा. भ. बोरकर यांचे पुतणे डॉ. घनश्‍याम बोरकर हे कवी असून त्यांनी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. गुरुवारी बा. भ. बोरकर यांच्या ‘शिवमतभैरव'', ‘कालजयी‘, 95व ‘शरणयोग'' या तीन कविता संग्रहांचे प्रकाशन तसेच त्यांच्या निवड कवितांवर काव्य गायन मैफल होणार आहे.

सृजन संवाद व राज्य सरकारच्या कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम पाटो - पणजीतील संस्कृती भवनच्या सभागृहात संध्याकाळी 5 वा. सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला साहित्यिक दामोदर मावजो, डॉ. सोमनाथ कोमरपंत व कला संस्कृती संचालक सगुण वेळीप उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT