Goa Petrol-Diesel Price Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Price: गोव्यात पेट्रोल आणि डिझेल महागले, येथे पहा दर किती वाढले...

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. बुधवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 95.36 पर्यंत घसरली आहे, तर WTI ची किंमत प्रति बॅरल $ 87.82 पर्यंत घसरली आहे. दरम्यान, देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज काही राज्यांमध्ये दरात वाढ झाली आहे. चांगली गोष्ट म्हणजे देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

(Petrol and diesel cost more in Goa see how much price has gone up here)

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार  गोव्यात पेट्रोल 98.08 तर डिझेल 90.62 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत त्याच्या किमतीही काही प्रमाणात खाली आल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे एक डॉलरने घसरून $97.92 प्रति बॅरलवर पोहोचली आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआयचा दर सुमारे एक डॉलरने कमी होऊन प्रति बॅरल $ 92.04 वर विकला जात आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 98.08

  • Panjim ₹ 98.08

  • South Goa ₹ 97.22

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.62

  • Panjim ₹ 90.62

  • South Goa ₹ 89.97

सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात.

तुम्ही याप्रमाणे नवीन दर तपासू शकता

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT