Rawanfond Accident Dainik Gomantak
गोवा

Rawanfond Accident: रावणफोंड येथे ट्रकच्या धडकेत पादचारी ठार; ट्रकचालक फरार

उपचार सुरू असताना सोडले प्राण

Akshay Nirmale

Rawanfond Accident: दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात रावणफोंड जंक्शन येथे भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी ठार झाला आहे. गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. महादेव सतरकर (वय 61) असे मृताचे नाव आहे.

सातारकर हे रस्त्यावरून जात असताना ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर घाबरून ट्रकचालक ट्रकसह फरार झाला. दरम्यान, सतरकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच मडगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक घटनास्थळी दाखल झाले. फरार ट्रकचालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT