Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: कुडचडेत अज्ञाताने 8 वाहनांवर दगडफेक करून फोडल्या काचा; केपे पोलिसात गुन्हा दाखल

कुडचडेतील पेडामळ शिरवई येथे आज अज्ञातांनी परिसरातील वाहनांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Kavya Powar

Pedamol curchorem 7 vehicles are damaged by unknown person quepem police investigating

कुडचडेतील पेडामळ शिरवई येथे आज अज्ञातांनी परिसरातील वाहनांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडला. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दगडाने परिसरातील गाड्यांच्या काचा फोडल्या.

दरम्यान, तिथे यामध्ये एकूण 8 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेबाबत कॅमेरा तपासण्यात आला तरी त्यामध्ये कुणीच दिसून आले नाही. आता गाड्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी चालकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध पोलीस तक्रार करण्यात आली असून केपे पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT