Goa Shigmotsav Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav: शिगमोत्सवात युवतींचा सहभाग

सत्तरीत सोकारती गायन, ‘रोमाटसह’ रंगपंचमी उत्साहात

दैनिक गोमन्तक

पर्ये: सत्तरीतील पारंपरिक शिमगोत्सवात पुरुषांची मक्तेदारी असायची. स्त्रियांनी केवळ ''करवाल्यांची'' पूजा करणे आणि ओट्या भरणे यापलीकडे त्यांची बघ्यांची भूमिका असायची. पण गेल्या काही वर्षांपासून हिवरे बुद्रुक येथील महिला सातत्याने सोकारती गायन करीत पुरुषांच्या बरोबरीने करवल्या उत्सवात सहभागी होत आहे.

शिरोली, रावण - कॉलनी येथील महिला- युवती करवल्या उत्सवात पुरुषांच्या उत्सवात बरोबरीने उत्सवात सामील झाल्या. वाड्यावाड्यावर किंवा कौटुंबिक पातळीवर रंगपंचमी खेळण्यात महिला-युवती दिसत होत्या. पण यंदा चक्क सोकारती गायन किंवा रोमाट घालण्यात स्त्रिया- युवती सहभागी झाल्याने उत्सवाचे वेगळे चित्र दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT