Pay Parking Dainik Gomantak
गोवा

Pay Parking: म्हणून, पणजीतील पार्किंग शुल्क 31 मेपर्यंत रद्द; जाणून घ्या कारण

Pay Parking: शहरातील पे-पार्किंग शुल्क न आकारण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

Pay Parking:

पणजी शहरात स्मार्ट सिटीच्या कामांना गती आली आहे. त्यामुळे विविध रस्त्यांची कामे सुरू असल्याने शहरातील पे-पार्किंग शुल्क न आकारण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिले आहेत.

पणजीतील अनेक मार्गांवर पार्किंग शुल्क आकारले जाते. महत्त्वाचे मार्ग उदा. १८ जून रस्ता, आत्माराम बोरकर मार्ग, चर्च स्क्वेअर येथे पार्किंग शुल्क आकारले जाते; परंतु सध्या वाहनधारकांना वाट काढत ये-जा करावी लागत आहे.

रस्त्याची कामे सुरू असल्याने वाहनांना पार्किंगसाठी जागाही मिळत नाही. त्यामुळे महापौर मोन्सेरात यांनी पणजीतील पार्किंग शुल्क आकारणी ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटीची कामेही ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्यांचे यापूर्वी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

SCROLL FOR NEXT