Tree Cutting Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: कुठे गेली झाडे? स्मार्ट सिटीतील ‘ग्रीनरी’ हरवतेय, देखभालीत होतेय दुर्लक्ष

Panaji Smart City Greenery: पणजी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या कामांमध्ये पदपथ आणि रस्त्याच्या मध्यभागी सुशोभित झाडे लावण्यात आली होती.

Sameer Panditrao

Tree maintenance in Panaji Smart City

पणजी: पणजी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या कामांमध्ये पदपथ आणि रस्त्याच्या मध्यभागी सुशोभित झाडे लावण्यात आली होती. आता त्यातील काही अंशी झाडे नष्ट झाली असून, जनतेच्या वर्दळीमुळे किंवा त्यांची देखभाल घेतली गेली नसल्याने ही सुशोभित झाडे नाहीशी झाल्याचे दिसते.

पहिल्या टप्प्यात दादा वैद्य रोड, बॅरोन शोरूमच्यासमोर, त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा, नेपच्युन हॉटेलसमोर मिनेझिस मार्गाच्या बाजूला सुशोभित झाडांसाठी ठेवलेली जागा आता मोकळी दिसत आहे. तीच स्थिती सांतिनेजमध्येही काही ठिकाणी दिसून येत आहे. मात्र, ग्रीनरीसाठी लावलेली मोठी झाडे मात्र तग धरून आहेत.

सुशोभीकरणासाठी ठेवलेल्या जागी झाडे लावल्यानंतर तिची निगा आणि काळजी घेण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून होणे अपेक्षित होते, पण तसे होताना दिसत नाही. झाडांना पाणी घातले जात असले तरी नाहीशा झालेल्या झाडांच्या ठिकाणी दुसरी झाडे आणून लावण्याचे काम झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT