Arrested  Dainik Gomantak
गोवा

जमीन बळकाव प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक

कारवाई करण्यात आल्याची माहिती एसआयटी अधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमन्तक

जमिनी हडप प्रकरणात एसआयटीने काल रात्री उशिरा आणखी एका संशयिताला अटक केली असून त्याचे नाव धिरेश नाईक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धिरेश नाईक फोंडा येथील पुरातत्व खात्याच्या विभागात कामाला आहे. तो संशयित महम्मद सुहैल याला पुरातत्व खात्यातील माहिती पुरवत होता, असे चौकशीत आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एसआयटी अधिकाऱ्याने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Sports Journalists Day 2026: 'क्रीडा पत्रकारिता' मैदानावरील थरार आणि पडद्यामागचा संघर्ष मांडणारा 'सत्याचा आवाज'!

Campal Football Ground: 'कांपाल'प्रकरणी काँग्रेसचा एल्गार; 20 दिवसांत निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा

DA Hike: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! DA मध्ये 3% वाढीची शक्यता; तुमच्या खात्यात किती वाढीव पगार येणार?

खरी कुजबुज: गोव्यात बीच बघायचे की ब्रेकिंग न्यूज?

Goa Maza Flat Scheme: 'फ्‍लॅट माझा, हक्‍कही माझा' राज्य सरकारकडून योजना मंजूर; 25 हजार फ्लॅटधारकांना मिळणार 'मालकीहक्क'

SCROLL FOR NEXT