Road Construction |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: ओल्ड जीएमसी ते विठ्ठल मंदिर रस्ता वाहतूकीस बंद; 'असा' असणार पर्यायी मार्ग

रस्त्याचे काम करण्यासाठी जवळपास 25 दिवस रस्ता वाहतूकीसाठी बंद राहणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Road Closed For Ribandar Smart City Work: विठ्ठल मंदिर, रायबंदर ते गुन्हे शाखा कार्यालय, रायबंदर (ओल्ड जीएमसी, रायबंदर) या रस्त्याचे काम करण्यासाठी जवळपास 25 दिवस हा रस्ता वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत ही कामे हाती घेण्यात येणार असून इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीने खोदकामासाठी परवानगी मागितली होती.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीकडून रायबंदर स्मार्ट करण्यात येणार आहे. रायबंदर ते गुन्हे शाखा कार्यालय, विठ्ठल मंदिर ते ओल्ड जीएमसी हा रस्ता 7 ते 30 ऑक्टोंबरपर्यंत सार्वजनिक वाहतूकीसाठी बंद राहणार आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले की, या काळात ओल्ड गोव्याकडून रायबंदरकडे जाणाऱ्या बसेस, चारचाकी, अवजड वाहने हॉटेल रत्नसागर जंक्शनकडून कदंब बायपास रोडकडे वळविण्यात येतील.

ओल्ड गोव्याकडे जाणारी सर्व वाहने दिवजा सर्कल येथून वळवली जातील व होबळे रिव्हरव्य्हू रेस्टॉरंटनंतर पुढे कदंब बायपास रोडने पुढे जातील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT