Shigmotsav Competition Results 2024 Dainik Gomantak
गोवा

Shigmotsav Competition Results : मुरगाव शिमगोत्सव स्पर्धांचा निकाल जाहीर ; आडपईच्या ‘सुयोग मंडळा’ने मारली बाजी

Shigmotsav Competition Results : दुसरे- खांडेपार शिमगोत्सव मंडळ, तिसरे- डोंगरी शिमगोत्सव मंडळ, चौथे- वास्को फिटनेस फर्स्ट वास्को, पाचवे- मंडलेश्वर शिमगोत्सव मंडळ शिरोडा.

गोमन्तक डिजिटल टीम

Shigmotsav Competition Results :

वास्को, मुरगाव नागरिक शिमगोत्सव समितीने गोवा पर्यटन खात्याच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिमगोत्सव मिरवणुकीतील रोमटामेळ स्पर्धेत आडपई-आगापूर येथील सुयोग शिमगोत्सव मंडळाला प्रथम क्रमांकाचे रु. ७५ हजारांचे बक्षीस प्राप्त झाले.

चित्ररथ स्पर्धेत बांदोडा-फोंडा येथील महालक्ष्मी नागरिक शिमगोत्सव समितीला प्रथम क्रमांकाचे रु. ७५ हजारांचे बक्षीस मिळाले. लोकनृत्य स्पर्धेत कुर्टी-फोंडा येथील सरस्वती कला मंडळाला रु. २५ हजारांचे प्रथम बक्षीस प्राप्त झाले.

रोमटामेळ स्पर्धा : दुसरे- खांडेपार शिमगोत्सव मंडळ, तिसरे- डोंगरी शिमगोत्सव मंडळ, चौथे- वास्को फिटनेस फर्स्ट वास्को, पाचवे- मंडलेश्वर शिमगोत्सव मंडळ शिरोडा.

चित्ररथ स्पर्धा : दुसरे बक्षीस- दाडसाखळ माशेल, तिसरे- आडपई युवक संघ आइपई, चौथे- देव दाहेश्वर मंडळ, पाचवे बाळगोपाळ चिंबल, उत्तेजनार्थ बक्षिसे- महारुद्र युवक संघ नवेवाडे-वास्को, सरस्वती संघ फोंडा, सातेरी युवक मंडळ मेरशी, मुरगाव नागरिक समिती, देव राष्ट्रोळी गिरी-म्हापसा.

लोकनृत्य स्पर्धा : दुसरे बक्षीस- सख्याहरी सावईवेरे फोंडा , तिसरे- विजय कला मंडळ फोंडा, चौथे- नवदुर्गा कला मंडळ मडकई, पाचवे- ओम नमः शिवाय फोंडा.

वेशभूषा (वरिष्ठ गट) : प्रथम- मदन तारी (हनुमान), द्वितीय- अवित पेडणेकर (अघोरीबाबा), तिसरे- धनंजय नाईक (वीरभद्र), योगराज गोवेकर (कालीमाता), सहित नाईक (हनुमान).

वेशभूषा (कनिष्ठ गट) : प्रथम- तनुश्री वाडेकर, दुसरे- मिहीर डिचोलकर, तिसरे- अर्णव धारगळकर, चौथे- अनन्या मठकर, पाचवे- रिधान नाईक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

SCROLL FOR NEXT