Man arrested for theft from bike Dainik Gomantak
गोवा

Miramar Theft: गोव्यासह चार राज्यात चोऱ्या करणाऱ्याच्या मुसक्या गोवा पोलिसांनी आवळल्या

मिरामार येथील 1.57 लाखाच्या चोरी प्रकरणी घेतले ताब्यात

दैनिक गोमन्तक

मिरामार येथील 1.57 लाखाची गेल्या काही दिवसात चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आपली तपास यंत्रणा गतिमान करत गोव्यासह कर्नाटक आंध्रप्रदेश व ओरिसा राज्यात चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या एका अट्टल गुन्हेगारास अटक केली आहे.

(Miramar Theft in 1.57 Lakh Goa Police one arrested)

मिळालेल्या माहितीनुसार या गुन्हेगारानेे मिरामार येथे सुमारे 1.57 लाखाची चोरी केली होती. या तपासात तो पोलिसांच्या हाती लागला असून गुन्हेगारावर तब्बल 48 चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT