Christmas In Goa | Christmas Day 2022 | Goa Christmas Day | Christmas festival 2022 Dainik Gomantak
गोवा

Christmas In Goa 2022: नाताळ! गोव्यात येशू जन्माचा उत्साह, राज्य विविधरंगी रोषणाईने उजळले

पणजी, ओल्ड गोवा, मडगाव, म्हापसा, कळंगुटसह विविध ठिकाणी विविधरंगी रोषणाई

Pramod Yadav

Christmas Day 2022: कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी होत असलेल्या नाताळ सणाचा उत्साह संपूर्ण गोव्यात पाहायला मिळाला. यशू जन्मानिमित्त राज्यात ठिकठिकाणी मध्यरात्री चर्चमध्ये मास पार पडले. पणजी, ओल्ड गोवा, मडगाव, म्हापसा, कळंगुटसह विविध ठिकाणी विविधरंगी रोषणाई केली आहे. ठिकठिकाणी मॉल्स, हॉटेल्स, बाजारपेठा सजल्या असून, नागरिकांचीही गर्दी पाहायला मिळाली.

Panaji's Our Lady of the Immaculate Conception Church

पणजी येथील मेरी 'मेरी इमॅक्युलेट' चर्चमध्ये नागरिकांनी माससाठी मोठी गर्दी केली होती. येशू जन्माचे स्वागत करण्यासाठी गोठा सजविण्यात आला आहे. तसेच, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Immaculate Conception Church, Panaji

पणजी येथील मेरी इमॅक्युलेट चर्च परिसरात नाताळनिमित्त नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा संपूर्ण परिसर नेत्रदीपक रोषणाईने उजळला आहे.

Dabolim Airport Goa

दाबोळी विमानतळावर देखील नाताळच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस ट्री उभारून सजावट करण्यात आली आहे. विमानतळाच्या अंतर्गत भागात विविधरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT