Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

मायकल लोबोंनी सांगितले प्रतिज्ञापत्र शपथीचे खरे रहस्य

..त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला आणि शेवटी काँग्रेसने सरकार स्थापन करण्याची संधी गमावली; मायकल लोबो

दैनिक गोमन्तक

काल राज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवार आणि गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांना शपथ देण्यात आली आहे. यावरून राज्यातील इतर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. याला प्रत्युत्तर देत काँग्रेस (Congress) नेते मायकल लोबो (Michael Lobo) म्हणतात की लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षऱ्या घेणे गरजेचे आहे. तसेच निवडून आल्यानंतर पक्षाच्या तत्त्वांचे पालन करतील आणि पक्षाशी एकनिष्ट राहतील.

तसेच काँग्रेस पुढील सरकार स्थापनेबाबत गंभीर असल्याचा संदेश जनतेमध्ये जातो. पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्ष सोडून गेलेल्या माजी काँग्रेसजनांवर लोक नाराज आहेत. गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपदासाठी पाच जन इच्छुक असल्यामुळे ते निघून गेले, ज्यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला आणि शेवटी काँग्रेसने सरकार (Government) स्थापन करण्याची संधी गमावली. त्यामुळे यावेळी असे होणार नाही यासाठी आधीच प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पोलीस असल्याचे भासवून पर्वरी महामार्गावर अडवली गाडी, 8 लाख लुटले; इराणी गँगमधील संशयिताला पुण्यातून अटक

Goa Murder Case: गाडी सापडली कणकवलीत, संशयितांकडून बेदम मारहाण; पीर्ण येथील खूनप्रकरणाचा वाचा घटनाक्रम..

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

Ponda: फोंडा पोटनिवडणुकीचा विषय 'दिल्ली'त! प्रदेशाध्यक्ष दामूंना पाचारण; उमेदवाराच्या नावावरून चर्चांना उधाण

Horoscope: अनपेक्षित घडामोडींसाठी तयार राहा, महत्वाच्या व्यक्तीशी भेट उपयोगी ठरेल; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT