Goa Lake Dainik Gomantak
गोवा

मेणकुरेतील नैसर्गिक तळीला मिळणार नवा साज

भिंतीच्या कामाचे उद्‌घाटन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

साळ: ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत डिचोली तालुक्यातील मेणकुरे येथे सुमारे 24 लाख रुपये खर्चून नैसर्गिक तळीचे सुशोभीकरण, अस्तित्वात असलेल्या गणपती विसर्जन शेडची दुरुस्ती, पायऱ्या तसेच संरक्षक भिंतीच्या कामाचे उद्‌घाटन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मेणकुरे ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना नाईक, उपसरपंच ज्ञानेश्वर परब, माजी सरपंच विश्‍वनाथ नाईक, माजी पंच गुरुदास परब, सुरेश शेट्ये, ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी श्यामसुंदर मयेकर, कंत्राटदार संदीप हरमलकर उपस्थित होते.

डिचोली मतदारसंघातील प्रत्येक पंचायतीला विश्‍वासात घेऊन विकासाची कामे मार्गी लावली जातील. त्यात कोणताही भेदभाव किंवा राजकारण केले जाणार नाही. विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन शेट्ये यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepak Chahar Chit Celebration: विकेट घेतली, खिशात हात टाकला अन्... दीपक चहरने उडवली 'चिट सेलिब्रेशन'ची खिल्ली Video Viral

Horoscope: गुरुवारी बनतोय शुभ योग; 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, सर्व चिंता मिटणार; करिअरमध्ये मिळणार प्रगतीच्या नव्या संधी

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

SCROLL FOR NEXT