सुधारित वाहन कायद्याची पेडण्यात अंमलबजावणी

कारवाईचा धसका: रस्त्यावर हेल्मेटधारी वाढले; कागदपत्रांची पडताळणी
Enforcement of revised Vehicle Act in all goa
Enforcement of revised Vehicle Act in all goaDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: सुधारित मोटर वाहन कायद्याची राज्यात अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असून पेडण्यात वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग 66 वर उभे राहून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.त्यामुळे कारवाईचा धसका घेऊन हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या वाढल्याचे चित्र महामार्गावर दिसून आले.

Enforcement of revised Vehicle Act in all goa
‘महामाया विजयते’तर्फे आज शिरोडात गुढीपाडवा उत्सव

पूर्वीच्या कायद्यापेक्षा दहापट अधिकची दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पेडणे वाहतूक पोलिस रस्त्यावर ठिकठिकाणी उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करत होते. कोणते नियम मोडले जातात, दुचाकी वाहनांवर दोघे आहेत, हेल्मेट आहे की नाही, चार चाकी वाहनामध्ये सीट बेल्ट वापरला आहे,की नाही. विमा आहे की नाही, परमिट आहे का, अशी विचारणा करून कागदपत्रांची तपासणी केली जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Jan Dhan Accounts In Goa
Goa Water Metro
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com