external development project Dainik Gomantak
गोवा

मडगाव,फोंडा बाह्य विकास आराखडा हरकतीसाठी मुदतवाढ

एसजीपीडीए बैठकीत निर्णय, सरकारला पत्र लिहिणार

दैनिक गोमन्तक

मडगाव: Margao, Ponda या दोन्ही शहराचा बाह्य विकास आराखड्या (ओडीपी) बद्दल लोकांना अधिक सूचना आणि हरकती मांडता याव्यात, लोकांच्या सूचना ऐकाव्यात यासाठी हा आराखडा आणखी एक महिना खुला ठेवावा असा निर्णय आज झालेल्या एसजीपीडीए बैठकीत घेण्यात आला.

(Margao, Ponda external development project request extension for objection)

प्राधिकरणाचे अध्यक्ष कृष्णा साळकर यांनी ही माहिती दिली. ही मुदत वाढवून द्यावी यासाठी प्राधिकरण लवकरच सरकारला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या बैठकीत होलसेल मासळी मार्केटबद्दल निर्णय घेण्यात आला. हे मार्केट जलदगतीने बांधून पूर्ण व्हावे यासाठी ही निर्णय घेण्यात आला. या मार्केटच्या एका वर्षाच्या कालावधीसाठी पर्यायी जागा पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. किरकोळ मार्केटच्या वीज बिल थकबाकी संदर्भात 28 लाख एकरकमी भरून हा विषय संपविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

SCROLL FOR NEXT