Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News: CM सावंतांनी दिल्लीत राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीच्या बैठकीला लावली हजेरी; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या बातम्या.

Akshata Chhatre

CM सावंतांनी दिल्लीत राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीच्या बैठकीला हजेरी लावली

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ''सरकारने सागरमाला अंतर्गत विविध प्रकल्प सुरु केले आहेत.

Goa Konkani: राज्य माहिती आयुक्तांकडून राज्यभाषा कोकणीतून पहिला निवाडा

राज्य माहिती आयुक्त आत्माराम बर्वे यांच्याकडून कोकणीतून पहिला निवाडा. सार्वजनिक माहिती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, दक्षिण गोवा यांच्या विरुद्ध एकाने सादर केलेल्या पहिल्या अपिलवर निवाडा देताना बर्वेंकडून राज्यभाषा कोकणीचा वापर.

Goa Shigmotsav: कुंकळ्ळीतील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचा 'छत्रोत्सव'

Mopa Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला “नागरी विमान वाहतूक – शाश्वतता” पुरस्कार

गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बिल्ड इंडिया इन्फ्रा पुरस्कार २०२५ मध्ये “नागरी विमान वाहतूक – शाश्वतता” पुरस्कार.

Goa University: कुलगुरुंची 48 तासांची मुदत संपली, अहवाल अजून का नाही?

गोवा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी एका प्राध्यापकाला संरक्षण दिल्याबद्दल आणि अनेक महिने मोठ्या प्रमाणात पेपरफुटी प्रकरण लपवल्याबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी एनएसयूआय आणि आयवायसी यांनी गोवा विद्यापीठाचे कुलपती माननीय राज्यपाल यांची भेट घेतली आणि अशा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी एनएसयूआय आणि आयवायसी यांनी केली.आता इफेक्ट फायटिंग कमिटी त्यांनी केलेली आहे आणि आम्हाला या समितीवर संशय असल्यामुळे आम्ही गव्हर्नरला भेटून या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आणि यावर गव्हर्नरने त्यांना आश्वासन दिला आहे की यात लक्ष घालून यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

Goa News: केरी-पेडणे येथे विहिरीत पडून रानडुक्करांच्या पिल्लांचा मृत्यू

मधलावाडा, केरी-पेडणे येथे मंगळवारी रात्री पाणी पिण्यासाठी आलेल्या १० रानडुक्करांच्या पिल्लांचा विहिरीत पडून मृत्यू.

Shigmotsav Goa: साखळी शिमगोत्सव समिती घेणार गुगल अर्जाद्वारे प्रवेश

साखळी शिमगोत्सव समितीतर्फे साखळीत शासकीय पातळीवरील शिमगोत्सव २७ व २८ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी शिमगोत्सव समितीने गुगल अर्ज तयार केले असून ऑनलाईन पध्दतीने दि. २५ मार्च पर्तंत प्रवेश स्विकारला जाईल. त्यानंतर प्रवेश बंद केला जाईल. यावर्षी शिमगोत्सव वेळेत सुरू करून वेळेत संपविण्यासाठी समिती पूर्ण काळजी घेणार आहे. पत्रकार परिषदेत वरील माहिती देण्यात आली.

Goa News: महाराष्ट्र गाजवलेल्या रुद्रेश्वर 'मिडीआ'च्या टीमसोबत खास गप्पा!

Sunita Williams: 286 दिवसांनी नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स व विल्मोर पृथ्वीवर

Goa News: श्री ब्राम्हणी महामाया देवस्थानच्या न्हावणोत्सवाने पाच दिवसीय शिगमोत्सवाची सांगता

कोपार्डे सत्तरी येथील सुप्रसिध्द श्री ब्राम्हणी महामाया देवस्थानच्या न्हावणोत्सवाने पाच दिवसीय शिगमोत्सवाची सांगता, मिरवणुकीत मोठ्या संख्येने भावकांची उपस्थिती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT