Mandrem Dainik Gomantak
गोवा

Mandrem News : मांद्रे भाजप गटातर्फे मूर्तिकारांना माती मळण्याच्या यंत्रांचे वितरण

Mandrem News : पेडणे तालुक्यात मूर्तिकार व कलाकार मोठ्या संख्येने आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजप सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन माजी आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल, मांद्रे भाजप मंडळातर्फे पेडणे तालुक्यातील मूर्तिकारांना माती मळण्याचे यंत्र वितरण माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.

मांद्रे येथे झालेल्या या कार्यक्रमात नरेश नाईक (पार्से) व सत्यवान परब (पालये) यांना यंत्रे

देण्यात आली.

पेडणे तालुक्यात मूर्तिकार व कलाकार मोठ्या संख्येने आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भाजप सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन माजी आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी केले.

मांद्रे भाजप मंडळाचे अध्यक्ष मधू नाईक यांनी स्वागत केले.

यावेळी उपाध्यक्ष गोविंद आसगावकर, सरचिटणीस रवी गोवेकर, सरचिटणीस धीरज मांद्रेकर,मांद्रेकरे बूथ अध्यक्ष सिध्दार्थ नाईक व विजेश मांद्रेकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT