Calangute Fire Dainik Gomantak
गोवा

Calangute News : भल्या पहाटे वृध्दाने केला आत्महत्येचा प्रयत्न, कळंगुट येथील घटना

पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांना वृध्दाला वाचवण्यात यश

Rajat Sawant

Calangute Fire : कळंगुट येथे एका 77 वर्षीय वृध्दाने विहरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या वृध्दाला वाचवण्यात पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली.

पिळर्ण अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट येथे पोलीस स्टेशनजवळील विहरीत सगुण पालयेकर या 77 वर्षीय वृध्दाने उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी राबवलेल्या मोहिमेत 77 वर्षीय वृध्दाला वाचवण्यात यश आले. सगुण पालयेकर यांनी आजारपणाला कंटाळुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

पिळर्ण अग्निशमन दलाच्या श्रीकांत सावंत, नरेंद्र शेट्ये, विदेश म्हापसेकर, जितेंद्र बली, भावेश शिरोडकर व विराज कांदोळकर या जवानांनी ही मोहिम राबवत वृध्दाला वाचवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT