Rishi Sunak Wife Akshata murty
Rishi Sunak Wife Akshata murtyDainik Gomantak

Rishi Sunak Wife In Goa: घाबरू नका... UK पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीची गोव्यात जेट स्की राईड

अक्षता मूर्ती या सध्या आपल्या कुटुंबीयांसह गोव्यात सुट्टी ऍन्जॉय करण्यासाठी आल्या आहेत
Published on

Rishi Sunak Wife In Goa: भारतीय वंशाचे ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या सध्या आपल्या कुटुंबीयांसह गोव्यात सुट्टी घालवत असून काल त्यांनी बाणावली येथील समुद्रकिनाऱ्यावर फेरफटकाही मारला. यावेळी त्यांनी जेट स्कीवरून समुद्रात सैर केली.

Rishi Sunak Wife Akshata murty
Mapusa News: म्हापशात दुचाकींचा अपघात; एक ठार, लहान मुलीसह चार जण जखमी

सुरुवातीला त्या ही सैर करण्यासाठी थोड्या दचकल्याही; पण पेले फर्नांडिस या जलक्रीडा ऑपरेटरने त्यांना धीर दिल्यावर त्यांनी ही सैर केली. यावेळी फर्नांडीस यांनी त्यांना मिश्किलपणे म्हटलेदेखील, तुम्ही घाबरू नका, मी तुमची काळजी घेतो.

मात्र, आमचे जे गोवेकर तिथे युकेमध्ये काम करतात त्यांची तुम्ही जरा काळजी घ्या. अक्षता मूर्ती या ताज एक्सोटिका या हॉटेलमध्ये उतरल्या असून त्यांच्याबरोबर त्यांचे इतर नातेवाईकही आहेत.

Akshata murty In Goa
Akshata murty In Goa
Rishi Sunak Wife Akshata murty
Panjim News : मद्यधुंद अवस्थेत पोहण्याचा मोह अंगलट, पणजी जिमखान्याच्या मागे एकाचा बुडून मृत्यू

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान आहेत. त्याच्या पत्नी अक्षता मूर्ती या आहेत. हिंदू धर्माचे पालन करणारे 42 वर्षीय ऋषी सुनक यांनी मंगळवारी म्हणजे 25 ऑक्टोबरला किंग चार्ल्स तिसरा यांची भेट घेऊन ऐतिहासिक नेतृत्वाच्या शर्यतीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नवा नेता निवडला आणि औपचारिकपणे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.

इन्व्हेस्टमेंट बँकर-राजकारणी बनलेले ऋषी सुनक हे 210 वर्षांतील सर्वात तरुण ब्रिटिश पंतप्रधान आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com