loksabha Election Dainik Gomantak
गोवा

loksabha Election : मयेत सर्व पक्षांकडून प्रचाराचा धडाका; भाजपसह आरजी, काँग्रेसनेही घरोघरी वाटली पत्रके

loksabha Election : मये मतदारसंघातून मतांची मोठी आघाडी मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली असून आमदार प्रेमेंद्र शेट प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

loksabha Election :

डिचोली, मये विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु झाली आहे. भाजपसह काँग्रेस आणि ''आरजी''ने प्रचार सुरु केला आहे. प्रचारकार्यात सध्या तरी भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

मये मतदारसंघातून मतांची मोठी आघाडी मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली असून आमदार प्रेमेंद्र शेट प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजपचा ''गड'' म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मये मतदारसंघात आघाडी मिळवण्याचे भाजपसमोर ''आव्हान'' असल्याचे जाणवत आहे.

प्रेमेंद्र शेट यांचा जनतेशी संवाद

भाजपने घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या नेतृत्वाखाली प्रचारकार्य सुरू असून भाजप मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारकार्यात सहभागी होत आहेत. जनतेशी संवाद साधताना भाजपच्या संकल्पपत्राचे वाटप करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT