Goa IMD Rain Update Dainik Gomantak
गोवा

राज्यात पुढील 4 दिवसात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता - IMD

गेले काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण; काही ठिकाणी पावसाची हजेरी

दैनिक गोमन्तक

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. यातच आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये येत्या 4 दिवसात मध्यम पाऊस ते गडगडाट स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(Light to moderate rain likely in Goa from 7 to 10 September - IMD )

मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरात. 7,8,9,10, सप्टेंबर रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस लागण्याचा इशारा हावामान खात्याने दिला आहे. या पावसादरम्यान वादळी वारे झाल्यास हाताला आलेली पिके जमिनदोस्त होण्याची भिती कायम आहे. त्यामूळे शेतकरी वर्गाची चिंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

Talpan: तळपणची समुद्री गस्तीबोट नादुरुस्त, किनारी सुरक्षा पोलिसांची व्यथा; नवीन बोटीची मागणी

Nuvem: नुवे भागातील शेतकऱ्यांना पाण्याचे पंप वितरित, माजी आमदार विल्फ्रेड डिसा यांचा उपक्रम : भाजी लागवडीसाठी प्रोत्साहन

Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT