Lavani  Dainik Gomantak
गोवा

Lavani : चंद्रा’च्या दिलखेचक अदांनी रसिक घायाळ

पणजीतील शिगमोत्सवाच्या समारोपाला ‘लावणी’मुळे चार चांद

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी शिगमोत्सव समितीतर्फे आझाद मैदानावर रविवारी शिगमोत्सवाच्या समारोप समारंभात सिनेतारका तथा लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत प्रस्तुत व लक्ष्मी प्रॉडक्शन, पुणे निर्मित ‘नार नखरेवाली’ या लावणी कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.

‘या रावजी’, ‘कैरी पाडाची’, ‘चंद्रा’, अशा प्रसिद्ध लावणी गीतांबरोबरच आयटम सॉंगनी मैफलीत रंग भरला. या लावणी कार्यक्रमात अर्चना सावंत यांच्याबरोबर माधुरी थोरात, पूनम अहिरे, श्रावणी जाधव, अर्चना गायकवाड, प्रियांका कढरे यांनी आपल्या दिलखेचक अदाकारीने रसिकांना घायाळ केले. राज साटम यांनी केलेल्या सूत्रनिवेदनाने रसिक भारावले.

पुरस्कर्त्यांचा सन्मान

पणजी शिगमोत्सवातील प्रमुख पुरस्कर्ते जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या व्यवस्थापक सपना पेडणेकर, आल्कॉन ग्रुपचे आकाश खंवटे आणि राजदीप बिल्डर्सचे राजेश तारकर यांचा लावणी कार्यक्रमापूर्वी पणजी शिगमोत्सव समितीचे मानद अध्यक्ष तथा धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये", जुन्या वादाला पुन्हा फोडणी! हरभजन सिंहला श्रीसंतचे थेट बॉक्सिंग चॅलेंज

Goa Congress: काँग्रेसची 22 सप्टेंबरपासून गोवा राखण यात्रा; युरी आलेमाव यांची घोषणा, पेडण्यापासून काणकोणपर्यंत आयोजन

Chhattisgarh Woman Assault: आधी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, मग हात पाय बांधून जबरदस्तीनं मुंडण, अन्...; चार मुलांसमोर नराधम बापाची आईवर क्रूरता

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT