Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: दिवसभरात 19 जणांना कोरोनाची लागण; मृत्यू शून्यावर

पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.12% इतका आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: मागील महिन्याभरात गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 1550 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 19 जणांना कोरोनाची (Corona Patients) लागण झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 0.12% इतका आहे. दिवसभरात एकाचाची मृत्यू झाला नाही. तर रिकव्हरी दर 98.39% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 19

  • बरे झालेल्यांची संख्या : 16

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 120

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3829

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 0

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1550

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 0.12%

  • रिकव्हरी दार : 98.39%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

Mayem Mangrove Destruction: मयडेतील खारफुटींची कत्तल केल्याचा आरोप; 'ग्रीन ब्रिगेड'चा न्यायालयात जाण्याचा इशारा

Caller Name Display Rule: अनोळखी नंबरवरून फोन आल्यावर नावही दिसणार! स्पॅम कॉल, सायबर फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT