Goa raibandar student suicide kolhapur Dainik Gomantak
गोवा

'मिस यू डॅडी'...लिहून संपवले जीवन! गोव्याच्या मुलीचा कोल्हापुरात दुर्दैवी अंत; कारण अस्पष्ट

Goa raibandar student suicide kolhapur: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात इशिता मधूसुदन सावंत (वय २३, रा. रामभुवनवाडा, रायबंदर) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गोमन्तक डिजिटल टीम

कोल्हापूर/पणजी : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात इशिता मधूसुदन सावंत (वय २३, रा. रामभुवनवाडा, रायबंदर) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून ‘मिस यू डॅडी...’ असे तिचे शेवटचे शब्द आहेत. वसतिगृहातील ३० क्रमांकाच्या खोलीत इशिता चार सहकारी मुलींसोबत राहात होती.

गुढीपाडव्याच्या सुटीनिमित्त इतर तिघी मुली गावी गेल्याने इशिता एकटीच खोलीत होती. रात्री उशिरापर्यंत ती खोलीबाहेर आली नसल्याने शेजारील खोलीतील मुलींनी आत डोकावून पाहिले असता तिने गळफास घेतल्याचे दिसून आले.

वसतिगृह वॉर्डन शीला सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT