Today Programs in our Goa Dainik gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

Today's Program In Goa पणजी : ‘गोमन्तक’तर्फे मुलांसाठी ‘पौष्‍टिक गोडपदार्थ’ या विषयावर गोमन्तक पाककला कृती स्पर्धा. स्थळ : पणजी भगिनी मंडळ सभागृह. वेळ : दुपारी ३.३० वाजता.

पणजी : विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर. स्थळ : बालभवन केंद्र कांपाल. वेळ : सकाळी ९ वाजता.

जुने गोवे : श्री गोमतेश्‍‍वर पंचायतन देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधी, आरती, दुपारी महाप्रसाद.

राय : श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री ‘आयकान कच्च झाले’ नाट्यप्रयोग.

फोंडा : चिन्मय मिशन केंद्रातर्फे राजविद्याराज गृहयोग या नवव्या अध्यायावर श्रवणसाधना. स्थळ : चिन्मय आराधना आश्रम खडपाबांध. वेळ : सायंकाळी ६.३० वाजता.

फोंडा : श्री नटेश्वर देवस्थानात वार्षिक सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद व रात्री नाट्यप्रयोग.

बांबोळी : कर आणि आर्थिक नियोजनावर परिसंवाद. स्थळ : एस. एस. धेंपे वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय कुजिरा. वेळ : सकाळी ९ वाजता.

 रेवोडा : श्री सीमेश्वर देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा आरती, तीर्थप्रसाद व भजन.

कुळण : पार्वतीनगर विकास मंडळाद्वारे सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री ‘दिसता तशें नासता’ नाट्यप्रयोग. वेळ : रात्री ८.३० वाजता.

मडगाव : श्री परमार्थ निकेतनतर्फे परमपूज्य गुरुमाऊली कलावती देवी भजन सप्ताह समाप्ती. वेळ : सकाळी ७ वाजल्‍यापासून.

 चावडी : श्री महागणपती देवस्थानात वर्धापनदिनानिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी, संध्‍याकाळी सांस्‍कृतिक कार्यक्रम. वेळ : सकाळी ७ वाजल्‍यापासून.

 मडगाव : सम्राट क्लबतर्फे उन्हाळी शिबिर. स्थळ : पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय. वेळ : सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत.

 साखळी : बालनाट्य शिबिर. स्थळ : खेडेकर सभागृह. वेळ : संध्‍याकाळी ३ ते ६ वाजेपर्यंत.

 सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर. स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय. वेळ : संध्‍याकाळी ३ ते ५.३० वाजेपर्यंत.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर. वेळ : संध्‍याकाळी ३ ते ५ वाजेपर्यंत.

बायणा : रवींद्र भवन येथे विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा. वेळ : सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत.

हरमल : श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम. वेळ : सकाळी ६ वाजल्‍यापासून.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

History: 1565 मधील तालिकोटाची ती ऐतिहासिक लढाई; एका महासाम्राज्याचा असा झाला दुःखद अंत

VIDEO: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर 3 फूट पाणी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचा खोळंबा

History: अकबराचा धर्म 'दीन ए इलाही'

Goa Congress: ...तर गिरीश चोडणकर यांनाच हटवा! काँग्रेसला खंबीर नेतृत्वाची गरज- राधाराव ग्रासियस

Goa politics: आता शेतजमिनीही खाणार का?विजय सरदेसाई यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT