Indian Market : Dainik Gomantak
गोवा

Indian Market : भारतीय कारागीर बाजार प्रदर्शनाचे मडगावात उद्घाटन

Indian Market : याप्रसंगी रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपाध्यक्ष मनोहर बोरकर, सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Market : सासष्टी, भारतीय कला व संस्कृती प्रदर्शित करणाऱ्या प्रदर्शनांना प्रोत्साहन द्यावे. रवींद्र भवनमध्ये आजपासून सुरू झालेल्या भारतीय कारागीर बाजार या प्रदर्शनाद्वारे भारतीय कला व संस्कृतीची माहिती मिळते, असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

प्रदर्शनाचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते. याप्रसंगी रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपाध्यक्ष मनोहर बोरकर, सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते. या प्रदर्शनात कला, हस्तकला, हातमाग, सौंदर्य प्रसाधने व घरगुती वस्तूंचा समावेश आहे.

स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. गोव्यातही कला-कुसरीची कामे करणारे कारागीर आहेत. त्यांनीही अशा प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. गोमंतकीयांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कारागिरांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन तवडकर यांनी केले.

या प्रदर्शनात उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, राजस्थान, आंध्र प्रदेश, काश्मीर, तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र येथील कारागिरांचे ६० स्टॉल्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: LIVE सामन्यात राडा! मैदानावरच भिडले शाहीन आफ्रिदी अन् कोच उमर गुल; पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

US Navy Fighter Jets Crash: क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! एअर शोदरम्यान दोन फायटर जेट्सची हवेतच टक्कर, अंगावर काटा आणणारा Video

Horoscope: सोमवारी बनला शिवयोग! 'या' 4 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस, महादेवांची लाभणार कृपा

Vegetable price hike: हवामान बदल आणि इंधन दरवाढीचा दुहेरी फटका; भाजीपाल्याचे दर कडाडले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

SCROLL FOR NEXT