Video
Vegetable price hike: हवामान बदल आणि इंधन दरवाढीचा दुहेरी फटका; भाजीपाल्याचे दर कडाडले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!
Vegetable price: देशभरात आधीच वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झालेले असताना, आता स्वयंपाकघरातील बजेट बिघडवणारी मोठी बातमी समोर आली आहे.
