Mandvi River Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक ! मुर्डीवाडा-नार्वेतील मांडवी नदीत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

मुर्डीवाडा-नार्वे येथील मांडवी नदीत (Mandvi River) एका अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: मुर्डीवाडा-नार्वे येथील मांडवी नदीत (Mandvi River) एका अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा घात की आत्मघात त्याचा अद्याप उलगडा झालेला नाही. या युवकाची (Youth) अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती मिळाली असून, डिचोली (Bicholim) पोलिस अधिक तपास करीत आहेत. (In The Mandvi River The Body Of An Unknown Youth Was Found)

डिचोली पोलिसांनी (Police) या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देताच दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. लिडींग फायर फायटर प्रल्हाद देसाई यांच्या नेतृत्वाखाली शैलेश साळकर (Driver-operator), रावजीराव राणे, जितेश नाईक आणि संदीप गावस या दलाच्या जवानांनी तेथीलच होडीचा वापर करून मृतदेह नदीतून बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT