पत्नीचा मृत्यू; निरोप देण्यासाठी निघालेल्या पतीचा वाटेत अपघात

गोव्यातील चोडण येथे पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळला आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Crime: गोव्यातील चोडण येथे पोलिसांना एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. ललिता नागेश सिद्धी (वय 50, कर्नाटक) या महिलेचा मृतदेह भाड्याच्या खोलीत पोलिसांना आढळून आला.

महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण एकंदरीत तपासानंतर जुने गोवे (Old Goa) पोलिसांनी या मृत्यूची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

यादरम्यान, आपल्या पत्नीचा मृतदेह पाहिल्यानंतर नातेवाईकांना कळवण्यासाठी जाताना महिलेच्या पतीचा वाटेत अपघात घडला आहे. पतीला गोमेकॉत (GMC) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचा पोलिस पुढील तपास करत आहेत. (Latest Goa Crime News Updates)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Colvale Police Arrest 29 Year Old
Girish Chodankar Tribal Sub Plan fund
RGP Party Office Access Restrictions
17186 Hectares Natural Farming Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com